महासराव
महासराव

भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?

पर्याय (Options):
a
न्या. दिपक मिश्रा
b
न्या. टी. एस. ठाकूर
c
न्या. जे. एस. खेहर
✓ योग्य उत्तर
d
न्या. स्वतंत्रकुमार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा