महासराव
महासराव

भारताचे राष्ट्रपती राजानामा कोणास देतात ?

पर्याय (Options):
a
सरन्यायाधीश
b
महान्यायवादी
c
उपराष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
d
पंतप्रधान
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संविधान कलम ५६(१)(a): भारताचे राष्ट्रपती आपल्या स्वाक्षरीसह राजीनाम्याचे पत्र 'उपराष्ट्रपतींना' उद्देशून देतात व उपराष्ट्रपती त्याची तात्काळ माहिती लोकसभेच्या अध्यक्षांना देतात. पर्याय (C) 'उपराष्ट्रपती' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा