महासराव
महासराव

भारताचे राष्ट्रपती १२ नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?

पर्याय (Options):
a
विधानपरिषद
b
विधानसभा
c
लोकसभा
d
राज्यसभा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ८० अनुसार राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा क्षेत्रातील १२ नामवंत व्यक्तींची नियुक्ती 'राज्यसभेवर' करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा