महासराव
महासराव

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

पर्याय (Options):
a
सरदार पटेल
✓ योग्य उत्तर
b
लालकृष्ण अडवाणी
c
सी. राजगोपालाचारी
d
मोरारजी देसाई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा