महासराव
महासराव

B चे आजचे वय C च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. तीन वर्षानंतर ते C च्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट होईल तर B चे आज वय किती ?

पर्याय (Options):
a
27
✓ योग्य उत्तर
b
28
c
30
d
20
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
B = C + २०. ३ वर्षांनंतर: C + २३ = ३(C + ३) => C + २३ = ३C + ९ => २C = १४ => C = ७. B चे आजचे वय = ७ + २० = २७ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔