महासराव
महासराव

औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पर्याय (Options):
a
कोल्हापूर
b
सोलापुर
c
सांगली
✓ योग्य उत्तर
d
सातारा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत व पवित्र तीर्थक्षेत्र 'औदुंबर' हे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा