महासराव
महासराव

अत्यंत भोळा मनुष्य या अर्भाचा अलंकारिक शब्द निवडा.

पर्याय (Options):
a
नंदीबैल
b
उपटसुंभ
c
गोगलगाय
d
भोळा सांब
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
"अत्यंत भोळा मनुष्य" या अर्थाचा अलंकारिक शब्द "भोळा सांब" आहे, ज्यात सांब म्हणजे भोळा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा