वसंततिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते?

At which syllable is the Yati (pause) in the Vasantatilaka metre?
पर्याय (Options):
a
पाचव्या
fifth
b
सातव्या
Seventh
c
सहाय्या
assistance
d
आठव्या
eighth
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वसंततिलका (Vasantatilaka) हे अक्षरगणवृत्त आहे आणि यात यती (विश्रांती) आठव्या अक्षरावर असते. यात एकूण 14 अक्षरे असतात.

Vasantatilaka is an syllabic form and has yati (rest) on the eighth syllable. It consists of 14 letters in total.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा