📅MPSC Rajyaseva Mains P2 2022 PaperGoogle वर फॉलो करा

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 च्या कलम 2(e) नुसार "_______" म्हणजे कोणताही पदार्थ, जे त्याच्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मांमुळे किंवा हाताळणीमुळे मानवांना, इतर जिवंत प्राणी, वनस्पती, सुक्ष्मजीव, मालमत्ता किंवा पर्यावरणास हानी पोहोचवण्यास जबाबदार असतो.
(1) अनिश्चित पदार्थ
(2) धोकादायक पदार्थ
(3) दैवी पदार्थ
(4) सर्वशक्तिमान पदार्थ

As per section 2(e) of the Environment (protection) Act 1986, _______ means any substance which, by reason of its chemical or physico-chemical properties or handling, is liable to cause harm to human being, other living creatures, plants, micro-organism, property or the environment.
(1) precarious substance
(2) hazardous substance
(3) heavenly substance
(4) omnipotent substance

पर्याय (Options):
a
अनिश्चित पदार्थ
precarious substance
b
धोकादायक पदार्थ
hazardous substance
✓ योग्य उत्तर
c
दैवी पदार्थ
heavenly substance
d
सर्वशक्तिमान पदार्थ
omnipotent substance
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (धोकादायक पदार्थ) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 मधील मूलभूत कायदेशीर व्याख्या:
• कायद्याचे कलम 2(e) हे 'धोकादायक पदार्थ' (Hazardous Substance) ची व्याख्या पुढीलप्रमाणे करते:
• असा कोणताही पदार्थ किंवा मिश्रण जे त्याच्या रासायनिक किंवा भौतिक-रासायनिक गुणधर्मांमुळे अथवा हाताळणीमुळे मानवाला, इतर सजीवांना, वनस्पतींना, सूक्ष्मजीवांना किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवण्यास कारणीभूत ठरू शकते.
• कलम 8 नुसार अशा धोकादायक पदार्थांची हाताळणी करताना विहित सुरक्षानियमांचे पालन करणे सक्तीचे असते.
• म्हणून अचूक उत्तर धोकादायक पदार्थ (Hazardous substance) हे आहे (पर्याय क्र. 2).
• महत्त्वाची टीप: पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 च्या कलम 2(e) मध्ये सजीव व पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या 'धोकादायक पदार्थां'ची व्याख्या दिली आहे.

The correct answer is Option B (hazardous substance).

Key Points:
• Key statutory definitions under the Environment (Protection) Act, 1986:
• Section 2(e) explicitly defines "hazardous substance" as:
• *"any substance or preparation which, by reason of its chemical or physico-chemical properties or handling, is liable to cause harm to human beings, other living creatures, plants, micro-organism, property or the environment."*
• Section 8 prohibits individuals from handling hazardous substances except in compliance with procedural safeguards.
• Therefore, the term defined is hazardous substance (धोकादायक पदार्थ) (Option 2).
• Key Takeaway: Section 2(e) of the Environment (Protection) Act, 1986 defines a 'hazardous substance' based on its potential to harm life and the ecosystem.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P2 2022 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔