महासराव
महासराव

अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात ?

पर्याय (Options):
a
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्या.
b
स्पष्टीकरण द्यायचे असल्यास
✓ योग्य उत्तर
c
दोन शब्द जोडताना
d
छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असताना.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्याच्या शेवटी तपशील किंवा 'स्पष्टीकरण द्यायचे असल्यास' अपूर्णविराम (:) हे चिन्ह वापरले जाते. पर्याय (B) 'स्पष्टीकरण द्यायचे असल्यास' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा