महासराव
महासराव

अनिलचा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजयचा पगारअनिल पेक्षा किती % कमी आहे?

पर्याय (Options):
a
15 %
b
28 %
c
20 %
✓ योग्य उत्तर
d
33.33 %
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जर संजयचा पगार 100 रुपये असेल, तर अनिलचा पगार 125 रुपये आहे. * पगारातील फरक 25 रुपये आहे. * फरक अनिलच्या पगाराच्या तुलनेत काढायचा आहे, म्हणून (25/125) * 100 = 20%

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔