महासराव
महासराव

अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

पर्याय (Options):
a
अर्थशास्त्र
✓ योग्य उत्तर
b
वैद्यकीय शास्त्र
c
क्रिडा
d
राजकारण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमर्त्य सेन हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असून ते 1998 मध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्काराचे विजेते झाले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा