महासराव
महासराव

अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालायची स्थापना कोणी केली ?

पर्याय (Options):
a
बाबा आमटे
b
डॉ. सुनिल देशमुख
c
डॉ. पंजाबराव देशमुख
✓ योग्य उत्तर
d
डॉ. शिवाजी पटवर्धन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. 'पंजाबराव देशमुख' (भाऊसाहेब) यांनी केली. पर्याय (C) 'डॉ. पंजाबराव देशमुख' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔