महासराव
महासराव

अमित, सुमित व रोहित यांच्या वयांची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमितचे वजन किती ?

पर्याय (Options):
a
10
b
15
c
20
d
सांगता येत नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वयाचा अनुपात आणि सरासरी दिली असली तरी प्रश्नात 'वजन' विचारले आहे, जे या माहितीवरून ठरवता येत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔