महासराव
महासराव

अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे. गणेश हा अमित पेक्षा वयाने मोठा आहे. तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण ?

पर्याय (Options):
a
अमित
✓ योग्य उत्तर
b
सुरेश
c
गणेश
d
सांगता येणार नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुरेश > अमित आणि गणेश > अमित; दोन्ही अटींवरून तिघांमध्ये सर्वात लहान 'अमित' हाच ठरतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔