महासराव
महासराव

अलंकाराचा प्रकार शोधा. “काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?”

पर्याय (Options):
a
दृष्टात अलंकार
b
असंगती अलंकार
✓ योग्य उत्तर
c
सार अलंकार
d
व्याजस्तुती अलंकार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या ओळीतील शब्दार्थात विरोधाभास असून असंगती अलंकाराचा वापर केला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा