महासराव
महासराव

अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

पर्याय (Options):
a
अहमदनगर
b
औरंगाबाद
✓ योग्य उत्तर
c
जालना
d
जळगाव
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वाघूर नदीच्या खोऱ्यात वसलेली जगप्रसिद्ध बौद्ध लेणी व जागतिक वारसा स्थळ आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा