महासराव
महासराव

अधोरेखित किया विशेषणाचा प्रकार ओळखा. “शीतल मोजके बोलते.”

पर्याय (Options):
a
संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
✓ योग्य उत्तर
b
रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय
c
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
d
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मोजके' या शब्दामुळे 'बोलणे' ही क्रिया किती वेळा झाली याची संख्या कळते, म्हणून ते संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔