महासराव
महासराव

अधोमुख' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
समुख
b
उन्मुख
✓ योग्य उत्तर
c
विमुख
d
दुर्मुख
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अधोमुख' (खाली तोंड केलेला) या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'उन्मुख' (वर पाहणारा) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा