महासराव
महासराव

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्स किंवा परमीट बाबत उचित पर्याय निवडा. (सर्वात योग्य पर्याय निवडा)

पर्याय (Options):
a
हे कायमस्वरुपी असते.
b
हे तात्पूरते असते.
✓ योग्य उत्तर
c
हे फक्त युरोपीयन देशामध्ये भेटते.
d
यावर वयाची मर्यादा नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना (IDP) हे स्थानिक परवान्याच्या वैधतेच्या कालावधीपुरतेच असते, त्यामुळे ते तात्पुरते असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔