महासराव
महासराव

'आईसारखी आईच' यामधील अलंकार ओळखा.

पर्याय (Options):
a
दृष्टांत अलंकार
b
श्लेष अलंकार
c
रुपक अलंकार
d
अनन्वय अलंकार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाशीच केली जाते, तेव्हा 'अनन्वय अलंकार' होतो (उदा. आईसारखी आईच).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा