A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसलाआहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत. तर E च्या डावीकडे सर्वांत शेवटी कोण बसला आहे?

A is sitting to the left of B. B is sitting to the left of C. D and E are sitting to the right of C. So who is sitting at the very end to the left of E?
पर्याय (Options):
a
B
B
b
A
A
✓ योग्य उत्तर
c
D
D
d
C
C
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

बसण्याचा क्रम डावीकडून उजवीकडे: A - B - C - D - E असा बनतो. त्यामुळे E च्या डावीकडे सर्वात शेवटी A बसला आहे.

The seating order becomes: A - B - C - D - E from left to right. So A sits last to the left of E.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा