महासराव
महासराव

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे.

पर्याय (Options):
a
C
b
A
c
B
✓ योग्य उत्तर
d
D
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बैठक व्यवस्था क्रम: डावीकडून उजवीकडे मांडणी: D, A, C, E, B. म्हणून सर्वात उजव्या टोकाला 'B' उभा आहे. पर्याय (C) 'B' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔