महासराव
महासराव

A हा B पेक्षा कमी धावतो आणि Bहा C च्या वेगाएवढ्या वेगाने परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल; तर A शी तुलना करता C कसा धावतो ?

पर्याय (Options):
a
A पेक्षा कमी वेगाने
b
A पेक्षा जलद
✓ योग्य उत्तर
c
A च्या वेगाएवढ्या वेगाने
d
दिलेली माहिती अपुरी आहे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माहितीनुसार A < B आणि B = C, म्हणजेच C = B > A. त्यामुळे C हा A पेक्षा जलद धावतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा