एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली. तर एकूण घोडे किती?

A few horses and as many horse riders are walking on a road. After covering some distance, half of the horsemen mounted their horses. Now the number of walking legs has increased to 50. So how many horses in total?
पर्याय (Options):
a
20
20
b
5
5
c
30
30
d
10
10
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

समजा घोडे n आहेत, तर घोडेस्वारही n आहेत. निम्मे घोडेस्वार स्वार झाले म्हणजे n/2 चालत आहेत आणि उरलेले n/2 घोडे चालत आहेत. एकूण पाय = n/2 (लोक) + n/2 (घोडे) × ४ = ५०, यावरून n=१० मिळते.

Suppose there are n horses, and there are n horsemen. Half the horsemen have ridden i.e. n/2 are walking and remaining n/2 horses are walking. Total legs = n/2 (people) + n/2 (horses) × 4 = 50, giving n=10.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा