#61📅 सातारा चालक पेपर 2024(2024) +1 गुण

"अ" एक काम 10 दिवसात करतो तेच काम "ब" 15 दिवसात करतो तर तेच काम दोघे मिळून किती दिवसात पुर्ण करतील?

'A' completes a work in 10 days, 'B' in 15 days. How many days will they take together?
पर्याय (Options):
a
5
5
b
6
6
✓ योग्य उत्तर
c
7
7
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

$(10 \times 15) / (10 + 15) = 150 / 25 = 6$ दिवस.

$(10 \times 15) / (10 + 15) = 150 / 25 = 6$ days.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा