महासराव
महासराव

A, B व C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पुर्ण करतात तर किती मिनीटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदुजवळ भेटतील ?

पर्याय (Options):
a
3
✓ योग्य उत्तर
b
5
c
6
d
9
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसावि व फेऱ्या वेळ: लसावि(१२, १८, २०) = १८० सेकंद. मिनिटात रूपांतर = १८० ÷ ६० = '३ मिनिटांनंतर' ते पुन्हा आरंभ बिंदूवर भेटतील. पर्याय (A) '3' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔