महासराव
महासराव

A, B आणि C त्या तिघी बहिणी आहेत. D हा E चा भाऊ असून E ही B ची मुलगी आहे. तर A ही D ची कोण आहे?

पर्याय (Options):
a
बहिण
b
आत्या
c
मावशी
✓ योग्य उत्तर
d
चुलती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A ही D ची मावशी आहे कारण D हा E चा भाऊ असून E ही B ची मुलगी आहे, आणि A ही B ची बहीण आहे, त्यामुळे A D ची मावशी ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔