महासराव
महासराव

A आणि B हे दोन मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात (गोलाकार) A ला 1 फेरी पुर्ण करण्यासाठी 6 मिनीटे लागतात तसेच B ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनीटे लागतात. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभबिंदू जवळ भेटतील?

पर्याय (Options):
a
6 वाजून 24 मिनीट
✓ योग्य उत्तर
b
8 वाजून 12 मिनीट
c
8 वाजता
d
6 वाजता
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A आणि B चे फेरी पूर्ण होण्याचे लघुत्तम समान कालावधी LCM(6,8)=24 मिनिट, त्यामुळे 6:24 वाजता दोघे प्रारंभबिंदूवर भेटतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔