महासराव
महासराव

20 ओहम रोध असलेल्या विदयुत परिपथातून 0.5 अॅम्पियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात………. विभवांतर असावे.

पर्याय (Options):
a
2 Volt
b
1.5 Volt
c
1 Volt
d
10 Volt
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ओहमचा नियम V=IR लागू केल्यास 20 Ω × 0.5 A = 10 V, म्हणून 10 व्होल्ट विभवांतर आवश्यक.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा