महासराव
महासराव

९.९९ मी. लांबीच्या तारेतून ९ सेंमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल?

पर्याय (Options):
a
९.०० मी
b
०.९९ मी
c
९.९ मी
✓ योग्य उत्तर
d
९०९ मी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
९.९९ मीटर = ९९९ सेमी; ९ सेमी कापल्यावर उरते ९९० सेमी = ९.९ मीटर, म्हणून उत्तर C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔