📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

74. A दुकानदार प्रथम 10% सुट व नंतर 20% सुट देतो. B दुकानदार अनुक्रमे तिन वेळा 10% सूट देतो तर खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे?

74. Shopkeeper A gives 10% then 20% discount. Shopkeeper B gives three successive 10% discounts. Which statement is correct?
पर्याय (Options):
a
A दुकानदार अधिक सुट देतो.
A shopkeeper offers more.
✓ योग्य उत्तर
b
B दुकानदार अधिक सुट देतो.
B shopkeeper gives more suit.
c
A आणि B दुकानदार समान सुट देतात.
A and B shopkeepers offer the same suite.
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

A ची एकूण सूट = 28%. B ची एकूण सूट = 27.1%.

A's total discount = 28%. B's total discount = 27.1%.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा