📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

73. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमंतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता. परंतू तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता तर त्याचा नफ्याची टक्केवारी किती?

73. A dishonest shopkeeper claims to sell wheat at cost price but uses 950g weight instead of 1kg. What is his profit percentage?
पर्याय (Options):
a
5.26%
5.26%
✓ योग्य उत्तर
b
6.26%
6.26%
c
5.00%
5.00%
d
4.26%
4.26%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफा % = (तफावत / दिलेले वजन) $\times$ 100 = ($50 / 950$) $\times$ 100 = 5.26%.

Profit % = (variance / weight given) $\times$ 100 = ($50 / 950$) $\times$ 100 = 5.26%.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा