महासराव
महासराव

56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार.....

पर्याय (Options):
a
मिझोराम हे नवीन घटक राज्य बनले.
b
अरुणाचल प्रदेश हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली.
c
सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले.
d
गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५६ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९८७ अन्वये गोव्याला केंद्रशासित प्रदेशातून भारताचे २५ वे घटक राज्य म्हणून पूर्ण दर्जा देण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा