महासराव
महासराव

50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

पर्याय (Options):
a
10
b
9
✓ योग्य उत्तर
c
11
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५० मीटर कापडाचे १० तुकडे करण्यासाठी कापड एकूण ९ वेळा कापावे लागेल, कारण नवव्या दिवशी शेवटचा दहावा तुकडा आपोआप शिल्लक राहतो. म्हणून ९ दिवस लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा