महासराव
महासराव

५ टन लोखंड प्रतोकिलो ६ रुपये दराने खरेदी केल्यास किती खर्च येईल?

पर्याय (Options):
a
३०००
b
३०
c
३००००
✓ योग्य उत्तर
d
३३०००
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ टन लोखंड म्हणजे ५,००० किलो; प्रतिकिलो ६ रुपये दराने खरेदी केल्यास खर्च ५,००० × ६ = ३०,००० रुपये होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔