महासराव
महासराव

40 मिटर लांबीची पट्टी 07 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मिटर लांबीचा होईल?

पर्याय (Options):
a
07 मिटर
b
7.1/7 मिटर
c
05 मिटर
✓ योग्य उत्तर
d
08 मिटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
7 ठिकाणी कापल्यास 8 तुकडे मिळतात; प्रत्येक तुकडा = 40 / 8 = 5 मिटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा