महासराव
महासराव

३० डिसेंबर ….. रोजी मुस्लीम लीगची स्थापना आली.

पर्याय (Options):
a
१९०८
b
१९०४
c
१९०६
✓ योग्य उत्तर
d
१९०७
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३० डिसेंबर '१९०६' रोजी ढाका येथे नवाब सलीमउल्ला व नवाब वकार-उल-मुल्क यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली. पर्याय (C) '१९०६' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा