महासराव
महासराव

2021 साली जपान मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही.

पर्याय (Options):
a
बॅडमिंटन
b
कुस्ती
c
नेमबाजी
✓ योग्य उत्तर
d
बॉक्सिंग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो 2020 (2021) ऑलिम्पिकमध्ये भारताने शूटरिंगमध्ये कोणतेही पदक जिंकले नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔