महासराव
महासराव

2, 0, 5, 9, 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती येईल?

पर्याय (Options):
a
27
✓ योग्य उत्तर
b
28
c
29
d
30
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोठ्यात मोठी संख्या 98520 आणि लहानात लहान संख्या 20589 आहे; वजाबाकी (98520 - 20589 = 77931) मधील अंकांची बेरीज 7+7+9+3+1 = 27 येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔