1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

पर्याय (Options):
a
गुरुवार
b
शुक्रवार
✓ योग्य उत्तर
c
रविवार
d
शनिवार
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिनदर्शिका विषम दिवस: १९९६ हे लीप वर्ष असल्याने २ दिवस पुढे, १९९७ (१ दिवस), १९९८ (१ दिवस). एकूण विषम दिवस = २ + १ + १ = ४ दिवस. सोमवार + ४ दिवस = 'शुक्रवार'. पर्याय (B) 'शुक्रवार' अचूक आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'Active and Passive Voice (प्रयोग - कर्तरी व कर्मणी प्रयोग)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा