महासराव
महासराव

1948 साली घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते ?

पर्याय (Options):
a
न्या. एस. के. दार
✓ योग्य उत्तर
b
काकासाहेब गाडगीळ
c
गोविंदभाई श्रॉफ
d
न्या. बी. जी. कोळसे पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1948 मध्ये स्थापन झालेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. के. दार होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔