महासराव
महासराव

१९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली?

पर्याय (Options):
a
लॉर्ड हेस्टींग
b
लॉर्ड कर्झन
✓ योग्य उत्तर
c
लॉर्ड कॉर्नवॉलीस
d
लॉर्ड रिपन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनने 'फोडा आणि झोडा' या कुटील नीतीनुसार १६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालची फाळणी केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा