महासराव
महासराव

14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते ?

पर्याय (Options):
a
1947
b
1951
c
1965
d
1969
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
19 जुलै 1969 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा