महासराव
महासराव

1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती ?

पर्याय (Options):
a
21000
b
20100
✓ योग्य उत्तर
c
20010
d
21100
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1 ते 200 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज (200×201)/2 = 20100 असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔