🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📅 वर्ष: 2018✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 303•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(303 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 20 / 212018 चे प्रश्न
एकूण 303 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #286पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔एका वृत्तचितीचे घनफळ हे 2772 घनसेमि आहे व तिची उंची 18 सेमि आहे, तर तिच्या तळाची त्रिज्या किती?
Volume of a cylinder is 2772 cu.cm and height is 18 cm. What is the base radius?
a
14 सेमि
14 cm
b
21 सेमि
21 cm
c ✓ उत्तर
7 सेमि
7 cm
d
12 सेमि
12 cm
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
$\\pi r^{2} h = 2772 \\Rightarrow 22/7 \\times r^{2} \\times 18 = 2772 \\Rightarrow r^{2} = 49 \\Rightarrow r = 7$ सेमी.
$\\pi r^{2} h = 2772 \\Rightarrow 22/7 \\times r^{2} \\times 18 = 2772 \\Rightarrow r^{2} = 49 \\Rightarrow r = 7$ cm.
प्रश्न #287पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔एका शाहेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून एकुण 481 जाण आहेत. तर त्या शाळेत विद्यार्थी किती आहेत?
In a school, there are 2 teachers for every 35 students. If the total number of students and teachers in that school is 481, then what is the number of students in the school?
a
481
481
b
498
498
c
430
430
d ✓ उत्तर
455
455
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे गुणोत्तर $35:2$. प्रमाण: $35x$ विद्यार्थी आणि $2x$ शिक्षक. एकूण: $35x + 2x = 37x$. $37x = 481$. $x = 481 \div 37 = 13$. विद्यार्थ्यांची संख्या: $35x = 35 \times 13 = 455$.
Student to teacher ratio $35:2$. Amount: $35x$ students and $2x$ teachers. Total: $35x + 2x = 37x$. $37x = 481$. $x = 481 \div 37 = 13$. Number of students: $35x = 35 \times 13 = 455$.
प्रश्न #288पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पुल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
A train at 54 km/h crosses a standing person in 12s. How long will it take to cross a 270m bridge?
a ✓ उत्तर
30 सेकंद
30 seconds
b
81 सेकंद
81 seconds
c
18 सेकंद
18 seconds
d
24 सेकंद
24 seconds
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
वेग = 15 मी/से. आगगाडी लांबी = 15 x 12 = 180 मी. एकूण अंतर = 180 + 270 = 450 मी. वेळ = 450 / 15 = 30 सेकंद.
Velocity = 15 m/s. Length of train = 15 x 12 = 180 m. Total distance = 180 + 270 = 450 m. Time = 450 / 15 = 30 seconds.
प्रश्न #289पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔एका कुटुंबात 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे, जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती?
The average age of 4 children in a family is 16 years. If they differ by 4 years each, how old is the youngest?
a ✓ उत्तर
10 वर्षे
10 years
b
14 वर्षे
14 years
c
12 वर्षे
12 years
d
18 वर्षे
18 years
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
$x + (x+4) + (x+8) + (x+12) = 64 \\Rightarrow 4x + 24 = 64 \\Rightarrow 4x = 40 \\Rightarrow x = 10$.
$x + (x+4) + (x+8) + (x+12) = 64 \\Rightarrow 4x + 24 = 64 \\Rightarrow 4x = 40 \\Rightarrow x = 10$.
प्रश्न #290पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔ओम बिर्ला यांची कितव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?
For which Lok Sabha was Om Birla elected as Speaker?
a
16
16
b
17
17
c
18
18
d ✓ उत्तर
1 व 3 दोन्ही
Both 1 and 3
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
ओम बिर्ला हे 17 व्या आणि आता 18 व्या लोकसभेचे देखील अध्यक्ष आहेत.
Om Birla is also the Speaker of the 17th and now the 18th Lok Sabha.
प्रश्न #291पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔$$45 - 20 \div 5 + 20 = ?$$
$$45 - 20 \div 5 + 20 = ?$$
a
३०
30
b
३६
36
c ✓ उत्तर
६१
61
d
८०
80
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
दिलेली संख्या आहे:
$
45 - 20 \div 5 + 20
$
**BODMAS नियमाप्रमाणे** आधी भागाकार करू:
$
20 \div 5 = 4
$
आता समीकरण:
$
45 - 4 + 20
$
डावीकडून उजवीकडे:
$
45 - 4 = 41
$
$
41 + 20 = 61
$
### ✅ उत्तर:
$
\boxed{61}
$
The given number is:
$
45 - 20 \div 5 + 20
$
**According to the BODMAS Rule** First let's divide:
$
20 \div 5 = 4
$
Now the equation:
$
45 - 4 + 20
$
From left to right:
$
45 - 4 = 41
$
$
41 + 20 = 61
$
### ✅ Answer:
$
\boxed{61}
$
प्रश्न #292पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔100 पुस्तकांच्या गठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?
If the books in a bundle of 100 books are arranged in the order Marathi, Maths, Hindi, English, which subject's book will be at the 59th position?
a
मराठी
Marathi
b
गणित
Mathematics
c ✓ उत्तर
हिंदी
Hindi
d
इंग्रजी
English
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
क्रम 4 विषयांचा आहे. $59 \div 4 = 14$ बाकी 3. 1: मराठी, 2: गणित, 3: हिंदी, 0/4: इंग्रजी. बाकी 3 असल्याने **हिंदी** चे पुस्तक 59 व्या क्रमांकावर असेल.
The sequence consists of 4 subjects. $59 \div 4 = 14$ Remaining 3. 1: Marathi, 2: Maths, 3: Hindi, 0/4: English. As there are 3 left, book of **Hindi** will be at number 59.
प्रश्न #293पोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
स्वतंत्र पहा ➔कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणांत किती टक्के पाणी असेल?
If 3 liters of water are added to 5 liters of pure milk, what is the percentage of water in the mixture?
a ✓ उत्तर
37.5 टक्के
37.5 percent
b
39 टक्के
39 percent
c
42.5 टक्के
42.5 percent
d
48 टक्के
48 percent
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
टक्केवारी = (पाणी / एकूण) x 100 = (3/8) x 100 = 37.5%.
Percentage = (water / total) x 100 = (3/8) x 100 = 37.5%.
प्रश्न #294पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔आयताकृती जागेची लांबी व रुंदीची बेरीज 41 आणि वजाबाकी 9 असल्यास क्षेत्रफळ किती?
Sum of length and width is 41, difference is 9. What is the area?
a
440 चौ.से.मी
440 sq. cm
b ✓ उत्तर
400 चौ.से.मी
400 sq. cm
c
420 चौ.से.मी
420 sq. cm
d
360 चौ.से.मी
360 sq. cm
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
$L+W=41, L-W=9 \rightarrow L=25, W=16$. क्षेत्रफळ = $25 \times 16 = 400$.
$L+W=41, L-W=9 \rightarrow L=25, W=16$. Area = $25 \times 16 = 400$.
प्रश्न #295पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔Education: Teacher :: Treatment: ?
Education: Teacher :: Treatment: ?
a
Hospital
Hospital
b ✓ उत्तर
Doctor
Dr
c
Pharmacy
Pharmacy
d
Medicine
Medicine
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
ज्याप्रमाणे 'शिक्षक' (Teacher) हे 'शिक्षण' (Education) देण्याचे कार्य करतात, त्याचप्रमाणे **डॉक्टर** हे 'उपचार' (Treatment) करण्याचे कार्य करतात.
Just like 'Teacher' works to give 'Education', similarly **Doctor** works to do 'Treatment'.
प्रश्न #296पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔दोन डझन खुर्चाची किंमत 8640 रुपये होते. 6 डझन टेबलांची किंमत 53280 आहे, तर 6 खुर्चा व 3 टेबल यांची एकूण किंमत किती होईल?
Cost of 2 dozen chairs is 8640. Cost of 6 dozen tables is 53280. What is the cost of 6 chairs and 3 tables?
a ✓ उत्तर
4380
4380
b
4260
4260
c
3180
3180
d
4960
4960
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
१ खुर्ची = 8640/24 = 360. १ टेबल = 53280/72 = 740. एकूण = (6x360) + (3x740) = 2160 + 2220 = 4380.
1 chair = 8640/24 = 360. 1 table = 53280/72 = 740. Total = (6x360) + (3x740) = 2160 + 2220 = 4380.
प्रश्न #297पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔बॉक्सची लांबी 25, रुंदी 10, घनफळ 1250 असल्यास जाडी (उंची) किती?
Length 25, Width 10, Volume 1250. What is the thickness?
a
10 सेमी
10 cm
b
7 सेमी
7 cm
c ✓ उत्तर
5 सेमी
5 cm
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
घनफळ = $L \times W \times H \rightarrow 1250 = 25 \times 10 \times H \rightarrow H = 5$.
Cube = $L \times W \times H \rightarrow 1250 = 25 \times 10 \times H \rightarrow H = 5$.
प्रश्न #298पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔एक मोटार सायकल ५ तासात १२० किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटार सायकल ९ तासात किती अंतर कापेल?
A motorcycle travels 120 km in 5 hours. At the same speed, how much distance will it cover in 9 hours?
a
१७५ किमी
175 km
b ✓ उत्तर
२१६ किमी
216 km
c
२२५ किमी
225 km
d
१४४ किमी
144 km
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
वेग $= 120$ किमी / $5$ तास $= 24$ किमी/तास.
$9$ तासात कापलेले अंतर $= 9 \times 24 = **२१६**$ किमी.
Speed $= 120$ km / $5$ hour $= 24$ km/hour.
Distance covered in $9$ hours $= 9 \times 24 = **216**$ km.
प्रश्न #299पोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
स्वतंत्र पहा ➔एका संख्येचे 25 टक्के हे त्या संख्येच्या 41 टक्के पेक्षा 80 ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती?
25% of a number is 80 less than 41% of that number. What is the number?
a
625
625
b
450
450
c
750
750
d ✓ उत्तर
500
500
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
फरक = 41% - 25% = 16%. जर 16% = 80, तर 100% = 500.
Difference = 41% - 25% = 16%. If 16% = 80, then 100% = 500.
प्रश्न #300पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔निशांतने 5 दिवसांत 100 जांभळे खाल्ली. दररोज आदल्या दिवसापेक्षा 6 जास्त खातो, तर तिसऱ्या दिवशी किती खाल्ली?
Nishant ate 100 jamuns in 5 days, increasing by 6 daily. How many on day 3?
a
8
8
b
14
14
c ✓ उत्तर
20
20
d
32
32
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
तिसऱ्या दिवशीचे वय (मध्यपद) = सरासरी = $100/5 = 20$.
Third day age (median) = Average = $100/5 = 20$.