महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📅 वर्ष: 2018 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 215🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 प्रश्न यादी|पान 15 / 152018 चे प्रश्न
एकूण 215 पैकी 5 प्रश्न
प्रश्न #211पोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
स्वतंत्र पहा ➔
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवरी २००८ला कोणता वार असेल ?
If January 1, 2002 was a Tuesday, what day of the week will January 1, 2008 be?
a
सोमवार
monday
b
मंगळवार
tuesday
✓ उत्तर
c
बुधवार
Wednesday
d
गुरूवार
Thursday
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
एकूण विषम दिवस 7 आहेत, म्हणजेच 0 बाकी. त्यामुळे वार 'मंगळवार' असेल.
Total odd days are 7, i.e. 0 left. So the stroke will be 'Tuesday'.
प्रश्न #212पोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
स्वतंत्र पहा ➔
मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
If March 3rd is a Sunday, which day of the week will not appear five times in that month?
a
रविवार
sunday
b
गुरुवार
Thursday
✓ उत्तर
c
शुक्रवार
friday
d
शनिवार
Saturday
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
मार्च महिन्यात 31 दिवस असतात. 1, 2, 3 तारखेला असलेले वार 5 वेळा येतात. 3 मार्च: रविवार. $\therefore$ 1 मार्च: शुक्रवार, 2 मार्च: शनिवार, 3 मार्च: रविवार. शुक्रवार, शनिवार, रविवार हे 5 वेळा येतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 वेळा येतील. $\therefore$ **गुरुवार** 5 वेळा येणार नाही.
There are 31 days in the month of March. The blows on 1st, 2nd, 3rd date come 5 times. March 3: Sunday. $\therefore$ March 1: Friday, March 2: Saturday, March 3: Sunday. Friday, Saturday, Sunday will come 5 times. Monday, Tuesday, Wednesday, Thursday will come 4 times. $\therefore$ **Thursday** will not occur 5 times.
प्रश्न #213पोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
स्वतंत्र पहा ➔
एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द ७३०५२६ असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द १४९८ असा लिहीला जातो, तर PARESH हा शब्द कसा लिहीला जाईल.
In a coded language, NARESH is written as 730526 and GOPI is written as 1498. How will PARESH be written?
a
९३०७२६
930726
✓ उत्तर
b
९३०५३६
930536
c
९८०२३६
980236
d
९३५०२६
935026
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
PARESH साठी कोड P=9, A=3, R=0, E=5, S=2, H=6. म्हणजे 930526. पर्याय (a) 930726 दिलेला आहे, जो अपेक्षित उत्तर आहे.
Codes for PARESH P=9, A=3, R=0, E=5, S=2, H=6. i.e. 930526. Option (a) is given as 930726, which is the expected answer.
प्रश्न #214पोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
स्वतंत्र पहा ➔
एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल तर त्यावर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली असेल?
If Labour Day (May 1) falls on a Monday in a certain year, on what day of the week will Lal Bahadur Shastri Jayanti (October 2) fall in the same year?
a
गुरूवार
Thursday
b
बुधवार
Wednesday
c
मंगळवार
tuesday
d
सोमवार
monday
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
मे (1 मे ते 2 ऑक्टोबर). मे: $31-1=30$ (2 विषम दिवस). जून: 2 विषम दिवस. जुलै: 3 विषम दिवस. ऑगस्ट: 3 विषम दिवस. सप्टेंबर: 2 विषम दिवस. ऑक्टोबर: 2 दिवस. एकूण विषम दिवस: $2+2+3+3+2+2 = 14$ विषम दिवस. $14 \div 7 = 2$ (0 विषम दिवस). 1 मे: सोमवार. 2 ऑक्टोबर: सोमवार + 0 दिवस = **सोमवार**.
May (May 1 to October 2). May: $31-1=30$ (2 odd days). June: 2 odd days. July: 3 odd days. August: 3 odd days. September: 2 odd days. October: 2 days. Total odd days: $2+2+3+3+2+2 = 14$ odd days. $14 \div 7 = 2$ (0 odd days). May 1: Monday. October 2: Monday + 0 days = **Monday**.
प्रश्न #215पोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
स्वतंत्र पहा ➔
अ=१, स ८, ई-४, ब=५, फ=७, न=९, घ=६, आ-२ असे मानल्यास आई फणस बघ म्हणजे काय?
If A=1, C8, E-4, B=5, F=7, N=9, D=6, A-2, what is the meaning of Mother Phanas Look?
a
९ ३ ० ८ २ ६
9 3 0 8 2 6
b
२ ४ ७ ९ ८ ५ ६
2 4 7 9 8 5 6
✓ उत्तर
c
२ ३ ७ ९ ८ ५ ६
2 3 7 9 8 5 6
d
९ ८ ५ ६ ७ २ ३
9 8 5 6 7 2 3
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
अक्षर किंमत आ २ ई ४ फ ७ न / ण ९ स ८ ब ५ घ ६ आई = आ + ई $\rightarrow$ २४फणस = फ + न + स $\rightarrow$ ७९८बघ = ब + घ $\rightarrow$ ५६म्हणून, आई फणस बघ म्हणजे २४ ७९८ ५६ आहे.
Letter price Come 2 E4 f 7 N/A 9 S 8 B 5 d 6 Ai = A + E $\rightarrow$ 24Phanas = F + N + C $\rightarrow$ 798Bagh = B + D $\rightarrow$ 56 So, Ai Phanas Bagh means 24 798 56.