📅Aurangabad City Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

पर्याय (Options):
a
सोड मला ! तो जोराने ओरडला
b
"सोड मला !", तो जोराने ओरडला
✓ योग्य उत्तर
c
"सोड मला?" तो जोराने ओरडला
d
सोड मला, तो जोराने ओरडला
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग भावना दर्शवण्यासाठी झाल असेल तर त्यानंतर उद्गारचिन्ह द्यावे .
एखाद्याचे बोलणे जसेच्या तसे लिहायचे असेल तर ते बोलणे , अवतरण चिन्हामध्ये घ्यावे .

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा