#47📅 Mumbai Police Shipai 2023 Paper(2023) +1 गुण

भारतीय हरितक्रांतीचे जनक........ होते.

Who was the father of the Indian Green Revolution?
पर्याय (Options):
a
डॉ. वर्गीस कुरीयन
b
डॉ. होमी भाभा
c
डॉ एम. एस. स्वामीनाथन
✓ योग्य उत्तर
d
डॉ. नॉमेन बोरलॉग
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरितक्रांतीचे जनक मानले जाते, तर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरितक्रांतीचे जनक आहेत.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा