'ग्रामसभा' बाबत कोणते विधान योग्य नाही?
(१) ही पंचायत पातळीवरील गावाच्या मतदार यादीत नोंदणी केलेल्या व्यक्तींची मिळून बनलेली संस्था आहे.
(२) ही पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व नोंदणीकृत मतदारांची बनलेली गावसभा आहे.
(३) तिचे अधिकार केंद्र शासनाकडून निश्चित केले गेले आहेत.
(४) ग्रामपातळीवरील तिचे अधिकार आणि कार्ये राज्यपातळीवरील राज्य विधिमंडळासारखी असतात.
Which statement is not correct regarding 'Gram Sabha'? (1) It is a body consisting of persons registered in the electoral rolls of a village comprised within the area of the panchayat level. (2) It is a village assembly consisting of all the registered voters in the area of the Panchayat. (3) Its powers have been determined by the Central Government. (4) Its powers and functions at village level are like State Legislature at the state level.
(१)
(1)
(२)
(2)
(३)
(3)
(४)
(4)
भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३A नुसार ग्रामसभेचे अधिकार आणि कार्ये संबंधित 'राज्य विधिमंडळाने' केलेल्या कायद्यानुसार ठरवले जातात, केंद्र सरकारकडून नाही.
Under Article 243A of the Constitution, the powers and functions of the Gram Sabha are determined by the State Legislature through state law, not by the Central Government.
खालीलपैकी कोणता प्रार्थना सभेचा (प्रार्थना समाजाचा) उद्देश ह...
खाली विविध राज्यांच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची माहिती दिली...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्दबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
अ. नील, हॅवलॉक
ब. औटरॅम, लॉरेन्स बंधू
क. कॅम्पबेल, सर ह्यूम रोज
ड. विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क
राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प _________ ह्या वर्षात सुरू करण्यात आला.
घातक सबटर्शियन मलेरिया _____ मुळे होतो.
खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीनै जास्त आहे?
मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे?
खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले?
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔३६,३४,३०,२८,२४,?
खालीलपैकी अनुनासिक ओळखा .
रूपये ७० ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना १५% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विकी किंमत किती होती?
$(२४५)^२ = $
दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144, एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R हा उजव्या टोकापासुन चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?